८ नोव्हें, २०१०

फटाक्यांचे अंतरंग

दिनांक ८ नोव्हेंबर २०१०च्या लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीमध्ये छापून आलेला माझा लेख,

दिवाळी हा दिवे उजळण्याचा आणि फटाके उडविण्याचा सण मानला जात असला, तरी आपल्याला फटाके फोडायला कोणतेही कारण पुरेसे होते. लग्नाच्या वरातीपासून राजकीय नेत्यांच्या सभेपर्यंत कुठेही फटाके आपल्या नादविश्वात भर टाकून जातात. भारतात अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या उद्घाटन व समारोप समारंभांमध्ये आपण संपूर्ण जगाला मनोहारी आतषबाजीचे दर्शन घडविले. फटाक्यांच्या माळेचा कडकडाट, अ‍ॅटमबाँबचा धमाका, भुईनळ्यांची शिटी, फुलबाजातून निघणारी तेजस्वी फुले, सुंदर आणि रंगीबेरंगी ठिणग्यांचा पाऊस पाडणारा अनार, जमिनीवर गोलगोल फिरून आगीचे जणू एक वर्तुळच निर्माण करणारे भुईचक्र.. एक ना दोन, किती प्रकारचे फटाके!

संपूर्ण लेख वाचाण्यासाठी ... http://bit.ly/LS_08_11

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: